अपयश हि यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात पणं खरं सांगायचं तर माझी आणि अपयशाची अजून ओळख झालीच नाही, मी यशालाच अजून मोठ्या यश संपादनासाठी पहिला पायरी बनवलं आणि एकापाठोपाठ एक अश्या ७(Including Internship) कंपन्यांमध्ये Interview देऊन Crack हि केले… काय वेगळं केलं मी इतरांपेक्षा? दोन शब्द माझ्याविषयी ऑफर्स […]